विवाह सोहळा – निमंत्रण

॥ श्री गणेशाय नमः ॥

आमच्या येथे श्रीकृपेकरून रेशमाच्या बंधनात…

चि. निखिल (C.A.)

सौ. दिपाली व श्री. दिलीप तुकाराम काळोखे यांचे चिरंजीव

आणि

चि. सौ. कां. प्रतिक्षा (M.Com, GDC&A)

सौ. सरिता व श्री. अशोकराव भाऊसाहेब अडसुळ यांची सुकन्या

शुभविवाह: २१ नोव्हेंबर २०२१

वेळ: सायंकाळी ५.०० वाजता

स्थळ: मंगेश एम्पायर गार्डन, रांजणगाव गणपती

📍 लोकेशन (Map वर पहा)

संपर्क: ९८९००२४२४६